चारोळी चारोळी
देवा नाही मजा येत बैला शिवाय शेतीला नाही मिळत सुगंध कष्टा शिवाय मातीला देवा नाही मजा येत बैला शिवाय शेतीला नाही मिळत सुगंध कष्टा शिवाय मातीला
फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद फुले रंगी रे बेरंगी शेती मातीचे ते बांध शालू हिरवा नेसून देई मनाला आनंद
माझी कष्टाची दिवाळी, शेती मातीशी झुंजणं माझी कष्टाची दिवाळी, शेती मातीशी झुंजणं
झालं शिवार तयार, बी मातीत रुजलं काळ्या आईच्या खुशीत आनंदाने ते हसलं पेरणी होताच मेघाचंही आगमन झालं... झालं शिवार तयार, बी मातीत रुजलं काळ्या आईच्या खुशीत आनंदाने ते हसलं पेरणी होता...
पावले वळतात अचानक मग आठवणीतल्या त्या गावाकडे पावले वळतात अचानक मग आठवणीतल्या त्या गावाकडे